Product Description

पुस्तकाचे नांव : गावाच्या तावडीतून सुटका Gavachya Tavaditun Sutka
लेखकाचे नांव : अशोक कौतिक कोळी Ashok Kautik Koli
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 180
पहिली आवृत्ती : 25 जून 2018

शेतकरी-शेतमजूर यांच्या वर्तमान जीवन संघर्षाची ही कहाणी आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण तिच्या तळाशी आहे. या धोरणांचा परिणाम म्हणून विविध स्तरावर मोठ्या उलथापालथी होत आहेत. शहरे बकाल तर गावगाडा खिळखिळा होत आहे.