पुस्तकाचे नांव : सौमित्र Soumitra
लेखकाचे नांव : श्यामकांत कुळकर्णी Shyamkant Kulkarni
प्रकार : कादंबरी
किंमत : 175 रु
पृष्ठ संख्या : 133
पहिली आवृत्ती : 13 सप्टेंबर 2018
राम सीतेच्या जणू छाया – पडछाया असलेली लक्ष्मण – उर्मिला ही जोडी कायमच उपेक्षित राहिली.
जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना लक्ष्मण आपला आणि उर्मिलेच्या आयुष्याकडे तसेच सहजीवनाकडे कशाप्रकारे पहातआहे. या जोडीवर प्रकाशझोल टाकण्याचा आणि त्यांच्यातील भावबंध उलगडण्याच्या प्रायम करणारी ही कादंबरी.
अजित जाधव (store manager) –
श्रीराम हा रामाणयचा नायक होता हे तर खरेच, पण लक्ष्मणाची देखील त्याला तितकीच साथ होती हे नाकारून चालणार नाही. मी वाचलेली ही छोटे खानी सुंदर कादंबरी
अजित जाधव –