-20%

‘चंदनवाडीच्या’च्या निमित्ताने…

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…
संपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 196
पहिली आवृत्ती : 29 जून 2006

160.00  200.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने… Chandanvadichya Nimittane
संपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे Dr. Rajendra Vatane
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 196
पहिली आवृत्ती : 29 जून 2006

माडखोलकरांनी आपल्या कादंबऱ्यांना वास्तवाचा आधार असल्याचे आणि ‘मी जो कादंबरीकार झालो तो केवळ समाजजीवनाचा टीकाकार म्हणून’ असे नमूद केले आहे. हे लक्षात घेतले म्हणजे ‘चंदनवाडी’त ध्येयवाद व वास्तववाद यांचा समन्वय कां आढळतो हे स्पष्ट होते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.