Product Description

पुस्तकाचे नांव : टुमाॅरो शॅल कम Tommorrow Shall Come
लेखकाचे नांव : गजानन पांडे Gajanan Pande
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 184
पहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)

आजच्या या एकविसाव्या शतकात समलिंगी स्त्री-पुरुषांच्या संबंधावर बरेच लिहिल्या जाते. कार्यशाळा घेतल्या जातात. आवाहने केली जातात पण या प्रश्नावर उपाय मात्र सुचवल्या जात नाहीत.