Product Description

पुस्तकाचे नांव : दहशतनामा Dahshatnama
लेखकाचे नांव : मुबारक शेख Mubarak Sheikh
प्रकार : कविता
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 70
पहिली आवृत्ती : 31 मार्च 2011

अघोरी कारस्थानांना फुकट बळी पडलेल्यांची अगतिकता त्यातही अल्पसंख्याकांना भेडसावणारी भीषण असुरक्षितता कवीने नेमक्या शब्दांत पकडली आहे. सुन्न करणाऱ्या बातम्यांच्या बाह्य आवर्तनांनी अस्वस्थ होण्यापेक्षा प्रत्यक्ष, सूक्ष्म आंतरिक अनुभवांच्या सर्जनशील अन्वयातून ही कविता दहशतवादाचे सखोल-समग्र आकलन व्यक्त करते.”

डॉ. भा. ल. भोळे