-20%
,

दीपशिखा कालिदास

(3 customer reviews)

पुस्तकाचे नांव : दीपशिखा कालिदास   Dipshikha Kalidas
लेखकाचे नांव :  शुभांगी भडभडे Shubhangi Bhadbhade
प्रकार : कादंबरीी 
किंमत : 550रु
पृष्ठ संख्या : 416
पहिली  आवृत्ती :  26 जानेवारी 2021

440.00  550.00 

पुस्तकाचे नांव : दीपशिखा कालिदास   Dipshikha Kalidas
लेखकाचे नांव :  शुभांगी भडभडे Shubhangi Bhadbhade
प्रकार : कादंबरी 
किंमत : 550रु
पृष्ठ संख्या : 416
पहिली  आवृत्ती :  26 जानेवारी 2021

श्रीमती शुभांगी भडभडे यांनी केलेल्या अथक धडपडीचे प्रतीक म्हणजे ‘कालिदास’ हा ग्रंथ यापूर्वी त्यांनी भारतीय संस्कृतीचा  विविधांगी परिचय करून देणारे विपूल लेखक केले आहे. ‘कालिदास’ या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या या लेखन परंपरेने एक  अनोखी उंची गाठली आहे. कालिदासांनी लिहिलेल्या महान रचनांचा संक्षेप या कादंबरीत असल्याने तिच्या माध्यमातून मराठी वाचकाला कालिदासाच्या सर्वांगीण परिचय होण्यास निश्चितच मदत होईल.

Based on 3 reviews

3.7 overall
1
0
2
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

 1. हर्षिता सावरकर , नागपूर (store manager)

  जागतिक साहित्यात अजरामर असलेले ‘मेघदूत’ चा निर्माता कालिदास वरील कादंबरी अप्रतिम आहे.

  हर्षिता सावरकर , नागपूर

  (0) (0)
 2. मोनिका मेश्राम , वाडी (store manager)

  शुभांगी भडभडे यांच्या इतर कादंबर्‍या सारखीच याही कादंबरीची शैली ओघवती आहे.

  मोनिका मेश्राम , वाडी

  (0) (0)
 3. शिवाणी केसकर , मुंबई (store manager)

  कालिदासावरील एकमेव महाकादंबरी.
  माझ्या वाचनातील

  शिवाणी केसकर , मुंबई

  (0) (0)