Product Description

पुस्तकाचे नांव : प्रतीक्षेच्या पाऊलखुणा Pratikshechya Paulkhuna
लेखकाचे नांव : सुधाकर कुळकर्णी Sudhakar Kulkarni
प्रकार : कवितासंग्रह
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 133
प्रकाशन दिनांक : 25 फेब्रुवारी 2017
आवृत्ती : पहिली आवृत्ती

श्री. सुधाकर कुळकर्णी यांच्या कवितेवर स्पष्टपणे दिसून यावा असा ग्रेस या कवीचा प्रभाव आहे. इतर कवींचा प्रभाव असणे आणि ग्रेसचा प्रभाव असणे यातच मुळात फरक आहे. आपल्या कवितेवर ग्रेसचा प्रभाव मिरवणे वाटते तितके सोपे नाही आणि परवडणारेही नाही. ग्रेस आपल्या कवितेला ‘अनुवंशहीन कविता’ असे म्हणत, ते या दृष्टीनेच.