Product Description

पुस्तकाचे नांव : प्राजक्त prajakt
लेखकाचे नांव : प्रसन्न शेंबेकर prasanna shembekar
प्रकार : कवितासंग्रह
किंमत : 100 रु.
पृष्ठ संख्या : 102
प्रकाशन दिनांक : 16 डिसेंबर 2013
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
प्राजक्ताच्या फुला
तुला हा
सुगंध कुठुनी मिळतो?
हा बहराचा ऋतु
नेमका
तुला कसा रे कळतो?
गळतानाही नसे
हुंदका
नसे लोचनी पाणी
तुझा समंजसपणा
असा हा
मला कैसा छळतो?