बिरसाईट्स


पुस्तकाचे नांव : बिरसाईट्स
लेखकाचे नांव : प्रा. वामन शेळमाके
प्रकार : कविता
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 72
पहिली आवृत्ती : 19 जानेवारी 2017

100.00 

पुस्तकाचे नांव : बिरसाईट्स Birsites
लेखकाचे नांव : प्रा. वामन शेळमाके Waman Shelmake
प्रकार : कविता
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 72
पहिली आवृत्ती : 19 जानेवारी 2017

एकूण मानवी समाजाच्या विकास प्रक्रियेत आदिवासी संस्कृती व समाजाचे प्रचंड योगदान समजून घेतल्याशिवाय व या सर्वच अक्षमाना इहवादी न्याय दिल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य अबाधित ठरू शकत नाही. या निकषावर कवी प्रा. वामन शेळमाके यांच्या कवितेने सिद्ध केलेले समाजभान आणि पेरलेला सत्याविवेक स्वागतार्ह आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “बिरसाईट्स”

There are no reviews yet.