,

ब्रम्हर्षी विनोबा


पुस्तकाचे नांव : ब्रम्हर्षी विनोबा
संकलन : विठ्ठल लांजेवार
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : 99
किंमत : 50रु
पहिली आवृत्ती : 6 मार्च 2019

50.00 

पुस्तकाचे नांव : ब्रम्हर्षी विनोबा Bramharshi Vinoba
संकलन : विठ्ठल लांजेवार Vitthal Lanjevar
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : 99
किंमत : 50 रु
पहिली आवृत्ती : 6 जून 2019
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

विनोबा म्हणजे ज्ञानाचा हिमालय, प्रेम शांती व अहिंसेची मूर्ती. त्यांच्या शुद्ध ब्रम्ह्चर्य व एकादश व्रताच्या कडकडीत पालनाने गांधीजींनाही प्रभावित केले होते. सत्यनिष्ठता, ज्ञाननिष्ठता व कार्यनिष्ठता या त्यांच्या गुणांमुळे अखिल भारत वर्षातून पहिले सत्याग्रही म्हणून त्यांची निवड झाली होती. हा त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा पुरावा म्हणता येईल.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.