Product Description

पुस्तकाचे नांव : भावरवीन्द्रांजली Bhavravindranjali
लेखकाचे नांव : श्रीकांत पाटील Shrikant Patil
प्रकार : कविता
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 54
पहिली आवृत्ती : 17 नोव्हेंबर 2016

आवडलेल्या कवीच्या सर्वच कविता आपण अनुवादासाठी निवडल्या तर त्या अनुवादप्रक्रियेला एक प्रकारचा साचेबंदपणा येतो; कारण त्यातील सर्वच कविता आपल्या स्वभावाशी जुळलेल्या नसतात. त्यातील काही कविता अशा असतात की, त्या एखाद्याला वेड लावतात, वेध लावतात.