Product Description

पुस्तकाचे नांव : भूल Bhul
लेखकाचे नांव : तुष्की (तुषार जोशी) Tushki Joshi
प्रकार : कविता
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 76
पहिली आवृत्ती : 17 डिसेंबर 2012

तुषार जोशी हे १९८७  सालापासून कविता लिहितात आणि नागपुरातल्या  ‘एक कवी एक कविता’, आषाढस्य प्रथम दिवसे’, आणि अनेक आयोजित कविसंम्मेलनांमध्ये यांनी कविता वाचन केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवोदित कवी संम्मेलनांमध्ये पण यांनी कविता वाचन केलेले आहे.