Product Description

पुस्तकाचे नांव : भृगुनंदन : भगवान परशुरामांची यशोगाथा Bhrugunandan : Bhagwan Parshuramanchi Yashogatha
लेखकाचे नांव : भारती सुदामे Bharati Sudame
प्रकार : कादंबरी
किंमत : 700 रु
पृष्ठ संख्या : 736 व  रंगीत छायाचित्र
पहिली आवृत्ती : 9 जुलै 2017
दुसरी आवृत्ती : 24 जुलै 2017

तिसरी आवृत्ती : १५ जानेवारी २०२०

भृगुकुलभूषण ‘भगवान परशुराम’ भारताच्या प्राचीनतम इतिहासातलं एक असं नाव की ज्या नावापुढे, एकीकडे अनेकानेक मस्तकं आदरानं झुकतात तर दुसरीकडे कैक अहंकारी, गर्वोन्नत आणि दुर्वर्तनी नेस्तनाबूत होतात.