Product Description

पुस्तकाचे नांव : मन्वंतर Manvantar
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag Ghonge
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 256
पहिली आवृत्ती : 13 एप्रिल 2008 (श्रीरामनवमी)

‘मन्वंतर’ ही या अर्थाने एका पराभूत पिढीची गोष्ट आहे. मी, माझे आयुष्य, माझे सुख, या चक्रात अडकलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पिढीचे ते मनोगत आहे. युगंधरला निदान त्याच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाण्याचा मार्ग गवसला आहे.  माणसाचे जगणे आणि त्यातील काही अनाकलनीय कोडी या कथेच्या निमित्ताने पृष्ठभागावर येत राहतात…