Product Description

पुस्तकाचे नांव : युगस्त्री सावित्रीबाई फुले Yugstree Savitribai Fule
लेखकाचे नांव : विठ्ठल लांजेवार Vitthal Lanjewar
प्रकार : चरित्र
पृष्ठ संख्या : 68
किंमत : 80 रु
पहिली आवृत्ती : 3 फेब्रुवारी 2019
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

श्री. लांजेवार हे विदर्भातील नामवंत कवी आहेत. झाडीबोलीचे उपासक आहेत. ‘ऋतुकळां’,  ‘माझ्या मुलकाची कता’ हे त्यांचे काव्यसंग्रह चांगलेच गाजले. कविमनाच्या  श्री. लांजेवार यांच्या लेखणीतून समर्थपणे साकारलेले ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचेही वाचक स्वागत करतील याची खात्री वाटते.