-20%
, ,

स्टोरी  कॅफे 


पुस्तकाचे नांव :  स्टोरी  कॅफे     
लेखकाचे नांव : दिनेश देसाई / अनु. आश्लेषा देशपांडे   Deshpande   
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 238
किंमत :  499 रु
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

400.00  499.00 

पुस्तकाचे नांव :  स्टोरी  कॅफे   Story Cafe  
लेखकाचे नांव : दिनेश देसाई / अनु. आश्लेषा देशपांडे  Tr. by Aashlesha Deshpande   
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 238
किंमत :  499 रु
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

इंग्रजी कथालेखक ओ. हेनरी यांनी सांगितले आहे की निर्माता (सुष्टिका) स्वतःच्या आजूबाजूच्या वातावरणामधून श्वास घेत असताना निर्मितीसाठी (सर्जनासाठी) त्याची संवेदनशीलता परग्रहण करत असे. अपती एका रात्री होईल अथवा नाही पण होणणार, पण भनार तर काहीतरी घोटा राहते. या कथासंग्रहामध्ये (५१) छोट्या कथांचा निर्मिती कालावधी सन १९८५ ते २०२० असा ३५ वर्षाचा दीर्घकालीन आहे. घातील तुटलेले अम्ही लघुकथा सन १९८५ साली कॉलेजच्या अॅन्युअल मंगझिन साठी पसंत करण्यात आली आणि त्यात प्रसिद्धही झाली. या संग्रहातील लघुकथा विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत पारोमिता ह्या लेखकाचा २०१० मधील प्रकाशीत झालेल्या संग्रहातील काही काया यात समाविष्ट केल्या आहेत. वाचकांच्या प्रेमाशिवाय लेखक कधीही अपूर्णच! यातील बहुतेक लघुकथा या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सत्यघटनावर आधारित आहेत. म्हणूनच असेही असू शकेल की या कथा वाच्चून प्रतिसाद म्हणून वाचकांनी पोस्टकार्डच्या जमान्यात पत्र लिहून आपले ‘अभिधाय कळवले होते आणि आजच्या मोबाइलच्या युगात फोन करून पण सांगितले आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.