Product Description

पुस्तकाचे नांव : स. ग. पाचपोळांची कविता S. G. Pachpolanchi Kavita
संपादक : नरेंद्र लांजेवार  Narendra Lanjewar

प्रकार : कवितासंग्रह
किंमत : 120 रु
पृष्ठसंख्या : 76
पहिली आवृत्ती : 14 एप्रिल 2015

हंबरून वासराले चाटते जव्हा गाय

तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय…

ही रसिकामान्य कविता लिहिणारे वैदर्भीय कवी स. ग. पाचपोळांना या कवितेचे झालेले सोने बघण्याची संधी नियतीने दिली नाही. त्यांच्या ह्यातील त्यांची कविता दुर्लक्षित राहिली.