Product Description

पुस्तकाचे नांव : पिकल्या पानांचा आणि  इतर एकांकिका Piklya Panancha Aani Itar Ekankika
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag Ghonge
प्रकार : एकांकिका
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 101
पहिली आवृत्ती : 6  जून 2019

पिकल्या पानांचा आणि इतर एकांकिका हा पराग घोंगे यांचा चौथा एकांकिका संग्रह आहे. यापूर्वी यांचे अंधारकैद आणि इअतर एकांकिका, अ‍ॅस्थेटिका आणि इतर एकांकिका आणि ओली रात्र आणि इतर एकांकिका हे एकांकिका संग्रह विजय प्रकाशन तर्फे प्रकाशित झाले आहेत. या संग्रहात चार एकांकिकांचा समवेश आहे. अगदी वेगवेगळे नाट्यानुभव या एकांकिकांतून प्रत्ययाला येतात. एकांकिका हे रंग – अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे हे या प्रयोगक्षम एकांकिकातून पुन: प्रत्ययाला येते. अनुभवाची तीव्रता आणि अर्थाची प्रसरणशीलता हे गुण जर लेखनात असतील तर एकांकिका प्रभावी होतातच हे सूत्र या एकांकिकातून स्पष्टपणे जाणवते..