Product Description

पुस्तकाचे नांव : भारतरत्नांच्या देशा bharatratnanchya desha
लेखकाचे नांव : हेमंत चोपडे  hemant chopade
प्रकार : चरित्र-आत्मचरित्र
किंमत : 125 रु.
पृष्ठ संख्या : 120
प्रकाशन दिनांक : 3 जानेवारी 2013
ISBN : 978.81.7498.184.4
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
खरंच ! हा महाराष्ट्र नर-नारी रत्नांची खाण आहे. पण! आतापावेतो फक्त सातच रत्नांना भारतरत्न होण्याचं भाग्य मिळाले. या सात भारतरत्नांच्या खडतर आयुश्याची संघर्शगाथा वाचतांना अंगांगावर रोमांच उभे राहणारंच… आणि म्हणूनच जेथे गवताला फुटती भाले त्या महाराष्ट्र देशाला भारतरत्नांच्या देशा म्हणावं.