Product Description

पुस्तकाचे नांव : बोलु कवतिके Bolu Kavtike
लेखकाचे नांव : संपादन: भाग्यश्री पेठकर Bhagyashri Pethkar
प्रकार : वैचारिक
पृष्ठ संख्या : 165
किंमत : 200 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                 ‘बोलु कवतिके’ हा वक्ता दशसहस्त्रेषु माननीय राम शेवाळकर यांच्या निवडक दहा अध्यक्षीय भाषणांचा संग्रह आहे. राम शेवाळकरांनी अत्यंत सन्माननीय कार्यक्रमांचं अध्यक्षपद भूशविलेलं आहे. ही भाषणे आजदेखील वाचकांना अंतर्मुख करणारी आहेत. त्यातील त्या त्या विषयाची कळकळ मनाला भिडल्याशिवाय राहात नाही.