Product Description

पुस्तकाचे नांव : चंदन : जीवनाचे मनोरम दर्शन घडविणारा कथासंग्रह
लेखकाचे नांव : आशा बगे aasha baghe
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 125 रु. chandan
पृष्ठ संख्या : 214
प्रकाशन दिनांक : 19 एप्रिल 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘चंदन’ या कथासंग्रहातील दीर्घकथांतून समकालीन जीवनाच्या जीवनजाणिवा शब्दबद्ध झालेल्या आहेत. उत्कट कथानक, प्रवाही निवेदन, तरल प्रतिमा आणि मोहक भाषाशैली यांमुळे हा कथासंग्रह आकर्शक चित्तवेधक झालेला आहे.