Product Description

पुस्तकाचे नांव : धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे : जीवनाचे केंद्र शोधणारी कलाकृती
लेखकाचे नांव : आशा बगे Aasha baghe
प्रकार : कादंबरी dharmkshtre kurukshetre
किंमत : 125 रु.
पृष्ठ संख्या : 135
प्रकाशन दिनांक : 19 एप्रिल 2007
आवृत्ती : तिसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘कला जेव्हा विशुद्ध स्वरूपाचा आनंद प्रदान करते तेव्हा तिने ललित कलांचे रूप धारण केले असते…’ असे इमॅन्युएल कांट म्हणतो.. या विशुद्ध आनंदामागे कुठल्या प्रेरणा कार्यरत असतात? क्ला तंत्रसाध्य असते की मंत्रसाध्य असते? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा…