-25%

ध्यासपंखी


पुस्तकाचे नांव : ध्यासपंखी dhyaspankhi
लेखकाचे नांव : गजानन पांडे gajanan pandey
प्रकार : कादंबरी
किंमत : 400 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

300.00  400.00 

पुस्तकाचे नांव : ध्यासपंखी dhyaspankhi
लेखकाचे नांव : गजानन पांडे gajanan pandey
प्रकार : कादंबरी
किंमत : 400 रु.
पृष्ठ संख्या : 373
प्रकाशन दिनांक : 28 जुलै 2011
ISBN : 978.81.7498.141.7
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
सदोबा एक भिल्ल जमातीतील तरुण. लहानपणीच स्वसंरक्षणत प्राविण्य प्राप्त केले. गनिमी कावा आणि धक्कातंत्र यात विशेषगती. दगडफेक, सुराफेक, मद्यनिर्मिती याची सखोल माहिती. तरुणपणी एका कारखान्यात नोकरी व त्यातून कामगार चळवळीत प्रवेश. नंतर त्याचाच ध्यास… ध्यासालाही स्वतःचे पंख असतात. त्यातून अपरिहार्यपणे येणारे राजकारण-समाजकारण.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.