Product Description

पुस्तकाचे नांव : हिरवे ढग hirave dhag
लेखकाचे नांव : महावीर जोंधळे  mahavir jondhale
प्रकार : कथासंग्रह
पृष्ठ संख्या : 176
किंमत : 200 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

‘हिरवे ढग’ या कथेत पावसाची डोळे भरून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे मन बोलके होते. शेती पिकवूनही हातात पडणारा तुटपुंजा पैसा त्यामुळे डोक्यावर वाढणारे सावकाराचे कर्ज, त्यातच तीन मुलींचा बाप असणे आणि पुन्हा नव्या बाळाची चाहूल या सायाच गोष्टींची चिंता करणाया शेतकऱ्याच्या मनातले विचार कथेत व्यक्त झालेले आहेत.