Product Description

पुस्तकाचे नांव : मकरंद मुमताज Makrand mumtaaj
लेखकाचे नांव : डाॅ. वि. स. जोग dr V S jog
प्रकार : कादंबरी
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 308
प्रकाशन दिनांक : 12 मे 2011
ISBN : 978.81.7498.136.3
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
प्रखर राष्ट्रभक्त मुस्लिम महानायिकेचे जीवन प्रतिबिंबित करणाया या कादंबरीत दलित-दलितेतर शितयुद्ध, स्त्रीयांचा राजकारणातील गैरवापर, धर्माचा राजकारणातील शिरकाव, शेतकयांचे दयनीय जीवन, बुद्धिजीवींचे औदासिन्य, स्त्री-पुरुश संबंधातील गुंतागुंत अशा अनेक प्रक्षोभक घटनांचे वेधक चित्रण आहे.