Product Description

पुस्तकाचे नांव : प्रमेयाच्या प्रांगणात prameyachya prangnat
लेखकाचे नांव : डाॅ. उषा गडकरी dr usha gadkari
प्रकार : तत्त्वज्ञान
किंमत : 320 रु
पृष्ठ संख्या : 315
प्रकाशन दिनांक : 20 जुलै 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘प्रमेयाच्या प्रांगणात’ या पुस्तकातील जवळ जवळ सर्व लेख तत्त्वज्ञानातील निरनिराळ्या प्रश्नासंबधी, समस्यांसंबंधी तात्त्विक, तांत्रिक बाजूने उकल करणारे लेख आहेत. या समस्यांची उकल ज्याप्रमाणे पाष्चात्त्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच पौरस्त्य पद्धतीनेही केलेला आहे.