अजून डाव आला नाही

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : अजून डाव आला नाही
लेखकाचे नांव : श्याम माधव धोंड shyam madhav
प्रकार : कवितासंग्रह dhond
किंमत : 100 रु. ajun dav aala nahi
पृष्ठ संख्या : 106 
आवृत्ती : पहिली आवृत्ती

100.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : अजून डाव आला नाही Ajun Dav Aala Nahi
लेखकाचे नांव : श्याम माधव धोंड  Shyam Madhav Dhond
प्रकार : कवितासंग्रह 
किंमत : 100 रु. 
पृष्ठ संख्या : 106 
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 30 नोव्हेंबर 2008
पुस्तकाच्या आतील माहिती :
रुळलेल्या वाटेने
क्विता लिहिणे – सोपे
अट्टाहासाने प्रयोग करणे – सोपे
फॅशनची कविता लिहिणे – फारच सोपे

पण अंतर्गत उचंबळ
आणि माध्यमाची मागणी
यांच्यातील खेच जाणून
कविता लिहिणे – महाकठीण

श्याम माधव धोंड
यांची ही कविता अशी
कठीण वाटेने
वाटचाल करीत आहे
तिचे आस्वादनच नव्हे
तिचे आकलनही
तिचे मूल्यनिर्धारणही
कठीण आहे – धिमेपणाने करायचे आहे

खेळकरपणा खोडकरपणा
गुलाबीपणा भगवेपणा
असे तिचे
उमलण – मिटवण जाणवले तरी पुरे!

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.