पुस्तकाचे नांव : कवी अनिल यांची संपूर्ण कविता Kavi Anil Yanchi Sampurna Kavita
संपादक : श्याम माधव धोंड Shyam Madhav Dhond
किंमत : 1500 रु
पृष्ठसंख्या : 864
पहिली आवृत्ती : ऑगस्ट 2019
-
फुलवात ते दशपदी : सर्व प्रकाशित व अप्रकाशित कविता आणि भावगीते.
-
सर्व संग्रहाच्या प्रस्तावना, परिशिष्टे आणि काव्यविषयक लेख.
-
कुसुमावती देशपांडे यांनी केलेला ‘निर्वासित चिनी मुलास’चा इंग्रजी अनुवाद.
-
सुदीर्घ आस्वादक प्रस्तावना.
-
विस्तृत संदर्भसूची तसेच अनिलांचा जीवनपट.
-
…आणि डॉ. द. भि. कुळकर्णी यांची अखेरची अविस्मरणीय मुलाखत.
Rupali Manoj (store manager) –
Very good…!
Rupali Manoj –