Product Description

पुस्तकाचे नांव : दामोदरच्या तीरावर Damodarchya Teeravar
लेखकाचे नांव : अनंत जोशी Anant Joshi
किंमत : 220 रु
पृष्ठ संख्या : 176
पहिली आवृत्ती : 16 जुलै 2019 (गुरुपौर्णिमा)

एक सामाजिक प्रश्न- पुरुष जर इच्छा असेल तर बाई ठेवू शकतो, मग एखादे वेळेस स्त्री ने पुरुष ठेवला तर काय बिघडलं ? झारखंडच्या कोळसाखाणींवर आधारित कामगारांच्या तोतायेगिरीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारी एका वेगळ्या पार्श्वभूमीवरील कादंबरी…