-20%

देखणे हे दु:ख आहे

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : देखणे हे दु:ख आहे
लेखकाचे नांव : विष्णू सोळंके
प्रकार : कविता
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 106
पहिली आवृत्ती : 25 ऑगस्ट 2017 (श्रीगणेश चतुर्थी)

120.00  150.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : देखणे हे दु:ख आहे Dekhane He Dukkha Aahe
लेखकाचे नांव : विष्णू सोळंके Vishnu Solanke
प्रकार : कविता
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 106
पहिली आवृत्ती : २५ ऑगस्ट 2017 (श्रीगणेश चतुर्थी)

प्रस्तुत संग्रहात मध्यमवर्गीय, सोसलेल्या माणसाचे प्रतिनिधित्व आढळते. विषमतेने होरपळलेल्या व विविधरंगी राजकारणाने उबगलेल्या सामान्य परंतु संवेदनशील मनाचे चित्रण ‘देखणे हे दु:ख आहे’ मधून परिणामकारक शब्दांतून व्यक्त होते.  या कवितेतील असहायता व एका आदर्श व्यवसायाचे बाजारीकरण विष्णू सोळंके यांनी परखडपणे व्यक्त केले आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.