Product Description

पुस्तकाचे नांव : प्रणवीर महाराणा प्रताप pranveer maharana pratap
लेखकाचे नांव : डाॅ. भारती सुदामे bharati sudame
प्रकार : कादंबरी, चरित्र
किंमत : 400 रु.
पृष्ठ संख्या : 352
प्रकाशन दिनांक : 7 मे 2015
ISBN : 978.81.7498.015.6
आवृत्ती : सहावी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती : भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील अत्यंत तेजस्वी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘महाराणा प्रताप’ ज्या महापुरुषांच्या केवळ स्मरणानं देशभक्तांचे बाहू स्फुरण पावतात ते प्रातःस्मरणीय नाव म्हणजे ‘महाराणा प्रताप’.