Product Description

पुस्तकाचे नांव : बाहेरनाती Bahernati
लेखकाचे नांव : राजन खान Rajan Khan
प्रकार : कथा
किंमत : 140 रु
पृष्ठ संख्या : 147
पहिली आवृत्ती : 28 जुलै 2010

माणसं जगताना आपलं मन, मेंदू, शरीर, जगण्याचे व्यवहार यांचे दोन कप्पे पाडूनच जगतो त्यातल्या एका कप्प्याला तो आपला कप्पा म्हणतो, एकाला बाहेरचा कप्पा.

तेव्हा सर्व माणसांचं आतलं बाहेरलं सगळं एक सारखच असल्याने एका कणाच्या आतल्या बाहेरल्याला वेगळा अर्थ राहत नाही. सगळं तर सर्वांचं तेच असतं. तेच तेच तर असतं.