Product Description

पुस्तकाचे नांव : भारताचा कोहिनूर गडी Bhartacha Kohinur Gadi
लेखकाचे नांव : विवेक शंकर बेहेरे Vivek Shankar Behere
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 56
पहिली आवृत्ती : 7 नोव्हेंबर 2018 (लक्ष्मीपूजन)

‘भारताचा कोहिनूर गडी’ या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कवितेच्या सोबत त्या कवितेला अनुरूप असा गद्य सारांश लिहिला आहे, जेणेकरून कवितेतील संदेश प्रत्येकाला समजणंं सोपं जावं. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून नितीनजींच्या अफाट कार्यातील काही कार्य वाचकांपुढे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाचकांना ‘भारताचा कोहिनूर गडी’ हा काव्यसंग्रह निश्चितच आवडेल.