प्रहर

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : प्रहर
लेखकाचे नांव : मनीषा साधू
प्रकार : कविता
किंमत : 80 रु
पृष्ठ संख्या : 61
पहिली आवृत्ती : 28 सप्टेंबर 2011

80.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : प्रहर Prahar
लेखकाचे नांव : मनीषा साधू Manisha Sadhu
प्रकार : कविता
किंमत : 80 रु
पृष्ठ संख्या : 61
पहिली आवृत्ती : 28 सप्टेंबर 2011

या कवितेचे मर्म कळायला मला ती अनेकदा वाचावी लागली. ती कळते आहे असे वाटत असतांनाच ती नीट कळत नाही. हातातून निसटते आहे असे सारखे वाटत राहिले. हा एक प्रकारचा माझा पराभवच…! पण हे लेखन मी जिद्दीने पुन्हा पुन्हा वाचीत राहिलो.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.