Product Description

पुस्तकाचे नांव : बाॅर्न इन द गारबेज Born in the garbage
लेखकाचे नांव : सावन गिरीधर धर्मपुरीवार savan giridhar dharmpurivar
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 100 रु.
पृष्ठ संख्या : 100
प्रकाशन दिनांक : 1 फेब्रुवारी 2014
ISBN : 978.81.7498.187.5
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
रा. सावन धर्मपुरीवार यांचा हा कथासंग्रह या संग्रहाचे शिर्षक इंग्रजी आहे. ते अन्वर्थकच वाटते. कारण, जन्मलेले मूल ‘गारबेज’ मध्ये फेकण्यामागची मनोवृत्ती ही तशि दिखाऊ उपभोगवादी संस्कृतीतूनच उदयाला येत आहे. अर्धिअधिक तरुणाई त्याने भरकटून दिशाहीन होत आहे. यातल्या एक दोन कथांवरही याचे सावट पडलेले प्रभावीपणे जाणवते.

– आशा बगे