-20%

पुरुषांच्या देशात

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : पुरुषांच्या देशात
लेखकाचे नांव : मनीषा साधू
प्रकार : कादंबरी
पृष्ठ संख्या : 157
किंमत : 200 रु.
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2016

160.00  200.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : पुरुषांच्या देशात purushyanchya deshat
लेखकाचे नांव : मनीषा साधू Manisha sadhu
प्रकार : कादंबरी
पृष्ठ संख्या : 157
किंमत : 200 रु.
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2016
पुस्तकाच्या आतील माहिती :
सौदी अरेबिया, कायम गूढतेच्या पडद्याआड असलेला देश. तेथील धार्मिक कट्टरतेबद्दल, बंदिस्त जीवनाबद्दल लिहिलं गेलं; परंतु तेथे राहणाया इतर आशियाई देशांतून आलेल्या नागरिकांबद्दल ना लिहिलं गेलं ना बोललं. तिथं नगण्य असलेली, कोणत्याही अधिकाराशिवाय राहणरी आणि तेथील समृद्धीला हातभार लावणारी माणसं; एकलकोंडं आणि प्रचंड घुसमटीचं जीवन जगतात. 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.