Product Description

पुस्तकाचे नांव : लालित्यदर्शन – पश्चिम Lalityadarshan pashchim
लेखकाचे नांव : पराग घोंगे parag ghonge
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 200 रु.
पृष्ठ संख्या : 199
प्रकाशन दिनांक : 14 आॅगस्ट 2011
ISBN : 978.81.7498.147.9
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘कला जेव्हा विषुद्ध स्वरूपाचा आनंद प्रदान करते तेव्हा तिने ललित कलांचे रूप धारण केले असते…’ असे इमॅन्युएल कांट म्हणतो..  ललित कलांच्या सादरीकरणाचे तंत्र यांचा षोध आणि बोध लालित्यदर्षन (पूर्व) आणि लालित्यदर्षन (पष्चिम) या ग्रंथ द्विदलातून अत्यंत प्रभावीपणे घेतला गेला आहे..